Tuesday, February 25, 2020

G.k24


  1. ICC च्या प्रथम भारतीय सामनाधिकारी - जी. एस. लक्ष्मी
  2. दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेची सुरूवात - जुलै 2015
  3. क्रोएशियाने या सर्वोच्च नागरी सन्मानाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सन्मानित केले - 'ग्रँड ऑर्डर ऑफ द किंग ऑफ टॉमस्लाव'
  4. 2019 चा कुसुमाग्रज प्रातिष्ठानचा जनस्थान पुरस्कार - वसंत आबाजी डहाके
  5. कन्या वन समृध्दी योजना कोणत्या राज्याने सुरू केली - महाराष्ट्र
  6. फिजी च्या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ति मिळालेले सेवानिवृत्त न्यायाधिश - मदन भीमराव लोकुर
  7. दुबई खुल्या टेनिस स्पर्धा,  विजेती महिला टेनिसपटू - सिमोना हॅलेप, रुमानिया
  8. इंडियन आयडॉल 11 व्या पर्वाचा विजेता - सनी हिंदुस्तानी, पंजाब
  9. 2009 च्या IPL स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या - दक्षिण आफ्रिका
  10. महाराष्ट्रातील साक्षरतेच्या दृष्टीने प्रथम जिल्हा - मुंबई उपनगर

No comments:

Post a Comment