Wednesday, February 26, 2020

G.k23


  1. भारताला अमेरिकेडून संरक्षण करारानुसार मिळणार हॅलिकॉप्टर - आपाचे आणि एमएच 60 रोमियो
  2. स्वा. वि. दा.सावरकरांनी रचलेले पहिले नाटक - उःशाप
  3. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य कोठे आहे - नाशिक
  4. 67 व्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा ठिकाण - जयपूर राजस्थान
  5. महाराष्ट्र राज्य, शालेय शिक्षणमंत्री - प्रा. वर्षा गायकवाड
  6. जानेवारी 2022 राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धा, यजमानपद - भारत
  7. स्वा. वि. दा. सावरकरांनी रचलेला पहिला पोवाडा - सवाई माधवरावांचा रंग
  8. स्वा. वि. दा. सावरकरांनी लिहिलेली निबंधाची पुस्तके - रणशिंग हिंदुत्व, सहा सोनेरी पाने
  9. मुंबईचे सध्याचे पोलिस आयुक्त - संजय बर्वे
  10. चीन पाठोपाठ कोरोना विषाणू संसर्ग वाढलेला देश - दक्षिण कोरिया

No comments:

Post a Comment