Sunday, February 23, 2020

G.k26


  1. वीस रुपयाच्या नोटेवर कोणत्या लेणीचे चित्र आहे - वेरूळ लेणी
  2. 2019 चा रविंद्रनाथ टागोर पुरस्कार मिळाला - राणा दासगुप्ता
  3. महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक - वसंतराव नाईक
  4. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना - 1957
  5. वर्धा येथील सेवाग्राम आश्रम स्थापना वर्ष - 1936
  6. फनी चक्रीवादळाचे नाव सुचवणारा देश - बांग्लादेश
  7. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष - न्यायमूर्ती एच. एल. दत्तू
  8. जपान चे 126 वे सम्राट - नारू हितो
  9. गोव्याचे मुख्यमंत्री - प्रमोद सावंत
  10. सांभर सरोवर असणारे राज्य - राजस्थान

No comments:

Post a Comment