Saturday, February 22, 2020

G.k27


  1. स्वच्छ भारत मिशन योजना सुरू झाली - 2 ऑक्टोबर 2014
  2. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चा 189 वा सदस्य देश - नौरु
  3. आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस - 20 मार्च
  4. जागतिक आनंदी देश निर्देशांक 2019 नुसार भारताचा क्रमांक - 140 
  5. 2018 चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला - महेश एलकुंचवार
  6. 2019 चे विश्व मराठी साहित्य संम्मेलन पार पडले - कंबोडिया
  7. (GI) मानांकन मिळालेली शाही लिची कोणत्या राज्यातील आहे - बिहार
  8. 73 व्या घटनादुरुरत्ती कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली - 24 एप्रिल 1993
  9. गेम चेंजर आत्मचरित्र - शाहिद आफ्रिदी
  10. 'संन्यस्त खड्ग' या नाटकाचे लेखक आहेत - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

No comments:

Post a Comment