Monday, February 24, 2020

G.k25


  1. निवृत्त पोलिस अधिकारी राकेश मारिया यांचे आत्मचरित्र - राकेश मारिया 'लेट मी से इट नाऊ'
  2. किंग मोमो कार्निव्हल साजरे करणारे राज्य - गोवा
  3. आशियाई कुरत्ती स्पर्धा,57 kg वजनी गटात सुवर्ण पदक प्राप्त - रवी दहिया
  4. जगातील सर्वात मोठा क्रिकेट स्टेडिअम - मोटेरा स्टेडिअम, गुजरात
  5. 10 रू. नोटीच्या पाठीमागे - सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिसा
  6. प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरूवात - एप्रिल 2015
  7. मेक इन इंडिया, सुरूवात - सप्टेंबर 2014
  8. पहिली स्वदेशी बनावटीची दीर्घ पल्याची तोफ - धनुष
  9. नियोजित 2 जुन ते 6 जुन 2020 महासागर परिषद - पोर्तुगाल, लिस्बन
  10. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींची एकूण पदे - 31

No comments:

Post a Comment