Friday, February 21, 2020

G.k28

  1. माहिला क्रिकेट वर्ल्डकप आयोजन ठिकाण - ऑस्ट्रेलिया
  2. कट, कॉपी, पेस्ट संकल्पनेचे जनक - लॅरी टेस्लर
  3. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार - हरमनप्रीत कौर
  4. पश्चिम बंगालचे राज्यपाल - जगदीश धनगर
  5. भारतीय माहिला क्रिकेट संघाची उप-कर्णधार - स्मृती मानधना
  6. 'निराला' या नावाने प्रसिद्ध असणारे कवी - सूर्यकांत त्रिपाठी
  7. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेची सुरुवात - जानेवारी 2015 पानिपत, हरियाणा
  8. R.K. studio विकत घेतला - गोदरेज प्रोपर्टी
  9. ला लिगा 2019 चा विजेता संघ - बर्सिलोना
  10. 800 वर्ष जुने नोट्रे- डेम कॅथेड्रल चर्च - पॅरिस

No comments:

Post a Comment