Thursday, February 27, 2020

G.k22


  1. मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो - 27 फेब्रुवारी
  2.  भारतीय वायुसेना प्रमुख - एअरचिप मार्शल आर. के. एस. भदोरिया
  3. दक्षिण पूर्व आशियातील थायलंड या देशाचे पूर्वीचे नाव - सयाम
  4. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ - सत्या नडेला
  5. कोणत्या प्रसिद्ध साहित्यिकाचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जाता - वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज)
  6. भारतातील एकमेव ISO - 9000 प्राप्त परिवार - सुराणा परिवार (चेन्नई)
  7. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2019 नुसार भारतातील सर्वात जास्त प्रदूषित शहर - गाझियाबाद
  8. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष - मुकेश अंबानी
  9. वैभव सुरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे - बुद्धिबळ
  10. 21 फेब्रुवारीला भारताच्या कोणत्या फिरकीपटूने व्यावसायिक क्रिकेट मधून निवृत्ती स्वीकारली - प्रग्यान ओझा 

No comments:

Post a Comment