Friday, February 28, 2020

G.k21


  1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाची 43 वी परिषद ठिकाण - जीनेव्हा
  2. माहिला टी 20 विश्वचषक स्पर्धा, सर्वाधिक स्ट्राईक रेट ने धावा करण्याचा विक्रम - शेफाली वर्मा , भारत
  3. 2020 ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित ठिकाण - टोकियो , जपान
  4. सनरायझर्स हैद्राबाद क्रिकेट संघाच्या नवीन कर्णधाराचे नाव - डेव्हिड वार्नर
  5. IPL चे कितवे पर्व 2 मार्च 2020 पासून सुरू होत आहे - 13 वे
  6. भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे अध्यक्ष (NRAI) - रनिंदर सिंह
  7. दिल्लीचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत - मनीष सिसोदिया
  8. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) स्थापना वर्ष - 1959
  9. Jet airways चे CEO आहेत - विनय दुबे
  10. जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा होतो - 15 मार्च

No comments:

Post a Comment