- संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाची 43 वी परिषद ठिकाण - जीनेव्हा
- माहिला टी 20 विश्वचषक स्पर्धा, सर्वाधिक स्ट्राईक रेट ने धावा करण्याचा विक्रम - शेफाली वर्मा , भारत
- 2020 ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित ठिकाण - टोकियो , जपान
- सनरायझर्स हैद्राबाद क्रिकेट संघाच्या नवीन कर्णधाराचे नाव - डेव्हिड वार्नर
- IPL चे कितवे पर्व 2 मार्च 2020 पासून सुरू होत आहे - 13 वे
- भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे अध्यक्ष (NRAI) - रनिंदर सिंह
- दिल्लीचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत - मनीष सिसोदिया
- नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) स्थापना वर्ष - 1959
- Jet airways चे CEO आहेत - विनय दुबे
- जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा होतो - 15 मार्च
G.k: To get letest information about General knowledge through blogging, current Affairs, Daily g.k on blog for student prepration in any exam and getting success in there life.
Friday, February 28, 2020
G.k21
Thursday, February 27, 2020
G.k22
- मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो - 27 फेब्रुवारी
- भारतीय वायुसेना प्रमुख - एअरचिप मार्शल आर. के. एस. भदोरिया
- दक्षिण पूर्व आशियातील थायलंड या देशाचे पूर्वीचे नाव - सयाम
- मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ - सत्या नडेला
- कोणत्या प्रसिद्ध साहित्यिकाचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जाता - वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज)
- भारतातील एकमेव ISO - 9000 प्राप्त परिवार - सुराणा परिवार (चेन्नई)
- वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2019 नुसार भारतातील सर्वात जास्त प्रदूषित शहर - गाझियाबाद
- रिलायन्स समूहाचे अध्यक्ष - मुकेश अंबानी
- वैभव सुरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे - बुद्धिबळ
- 21 फेब्रुवारीला भारताच्या कोणत्या फिरकीपटूने व्यावसायिक क्रिकेट मधून निवृत्ती स्वीकारली - प्रग्यान ओझा
Wednesday, February 26, 2020
G.k23
- भारताला अमेरिकेडून संरक्षण करारानुसार मिळणार हॅलिकॉप्टर - आपाचे आणि एमएच 60 रोमियो
- स्वा. वि. दा.सावरकरांनी रचलेले पहिले नाटक - उःशाप
- नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य कोठे आहे - नाशिक
- 67 व्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा ठिकाण - जयपूर राजस्थान
- महाराष्ट्र राज्य, शालेय शिक्षणमंत्री - प्रा. वर्षा गायकवाड
- जानेवारी 2022 राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धा, यजमानपद - भारत
- स्वा. वि. दा. सावरकरांनी रचलेला पहिला पोवाडा - सवाई माधवरावांचा रंग
- स्वा. वि. दा. सावरकरांनी लिहिलेली निबंधाची पुस्तके - रणशिंग हिंदुत्व, सहा सोनेरी पाने
- मुंबईचे सध्याचे पोलिस आयुक्त - संजय बर्वे
- चीन पाठोपाठ कोरोना विषाणू संसर्ग वाढलेला देश - दक्षिण कोरिया
Tuesday, February 25, 2020
G.k24
- ICC च्या प्रथम भारतीय सामनाधिकारी - जी. एस. लक्ष्मी
- दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेची सुरूवात - जुलै 2015
- क्रोएशियाने या सर्वोच्च नागरी सन्मानाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सन्मानित केले - 'ग्रँड ऑर्डर ऑफ द किंग ऑफ टॉमस्लाव'
- 2019 चा कुसुमाग्रज प्रातिष्ठानचा जनस्थान पुरस्कार - वसंत आबाजी डहाके
- कन्या वन समृध्दी योजना कोणत्या राज्याने सुरू केली - महाराष्ट्र
- फिजी च्या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ति मिळालेले सेवानिवृत्त न्यायाधिश - मदन भीमराव लोकुर
- दुबई खुल्या टेनिस स्पर्धा, विजेती महिला टेनिसपटू - सिमोना हॅलेप, रुमानिया
- इंडियन आयडॉल 11 व्या पर्वाचा विजेता - सनी हिंदुस्तानी, पंजाब
- 2009 च्या IPL स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या - दक्षिण आफ्रिका
- महाराष्ट्रातील साक्षरतेच्या दृष्टीने प्रथम जिल्हा - मुंबई उपनगर
Monday, February 24, 2020
G.k25
- निवृत्त पोलिस अधिकारी राकेश मारिया यांचे आत्मचरित्र - राकेश मारिया 'लेट मी से इट नाऊ'
- किंग मोमो कार्निव्हल साजरे करणारे राज्य - गोवा
- आशियाई कुरत्ती स्पर्धा,57 kg वजनी गटात सुवर्ण पदक प्राप्त - रवी दहिया
- जगातील सर्वात मोठा क्रिकेट स्टेडिअम - मोटेरा स्टेडिअम, गुजरात
- 10 रू. नोटीच्या पाठीमागे - सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिसा
- प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरूवात - एप्रिल 2015
- मेक इन इंडिया, सुरूवात - सप्टेंबर 2014
- पहिली स्वदेशी बनावटीची दीर्घ पल्याची तोफ - धनुष
- नियोजित 2 जुन ते 6 जुन 2020 महासागर परिषद - पोर्तुगाल, लिस्बन
- सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींची एकूण पदे - 31
Sunday, February 23, 2020
G.k26
- वीस रुपयाच्या नोटेवर कोणत्या लेणीचे चित्र आहे - वेरूळ लेणी
- 2019 चा रविंद्रनाथ टागोर पुरस्कार मिळाला - राणा दासगुप्ता
- महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक - वसंतराव नाईक
- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना - 1957
- वर्धा येथील सेवाग्राम आश्रम स्थापना वर्ष - 1936
- फनी चक्रीवादळाचे नाव सुचवणारा देश - बांग्लादेश
- मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष - न्यायमूर्ती एच. एल. दत्तू
- जपान चे 126 वे सम्राट - नारू हितो
- गोव्याचे मुख्यमंत्री - प्रमोद सावंत
- सांभर सरोवर असणारे राज्य - राजस्थान
Saturday, February 22, 2020
G.k27
- स्वच्छ भारत मिशन योजना सुरू झाली - 2 ऑक्टोबर 2014
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चा 189 वा सदस्य देश - नौरु
- आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस - 20 मार्च
- जागतिक आनंदी देश निर्देशांक 2019 नुसार भारताचा क्रमांक - 140
- 2018 चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला - महेश एलकुंचवार
- 2019 चे विश्व मराठी साहित्य संम्मेलन पार पडले - कंबोडिया
- (GI) मानांकन मिळालेली शाही लिची कोणत्या राज्यातील आहे - बिहार
- 73 व्या घटनादुरुरत्ती कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली - 24 एप्रिल 1993
- गेम चेंजर आत्मचरित्र - शाहिद आफ्रिदी
- 'संन्यस्त खड्ग' या नाटकाचे लेखक आहेत - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
Friday, February 21, 2020
G.k28
- माहिला क्रिकेट वर्ल्डकप आयोजन ठिकाण - ऑस्ट्रेलिया
- कट, कॉपी, पेस्ट संकल्पनेचे जनक - लॅरी टेस्लर
- भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार - हरमनप्रीत कौर
- पश्चिम बंगालचे राज्यपाल - जगदीश धनगर
- भारतीय माहिला क्रिकेट संघाची उप-कर्णधार - स्मृती मानधना
- 'निराला' या नावाने प्रसिद्ध असणारे कवी - सूर्यकांत त्रिपाठी
- 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेची सुरुवात - जानेवारी 2015 पानिपत, हरियाणा
- R.K. studio विकत घेतला - गोदरेज प्रोपर्टी
- ला लिगा 2019 चा विजेता संघ - बर्सिलोना
- 800 वर्ष जुने नोट्रे- डेम कॅथेड्रल चर्च - पॅरिस
Subscribe to:
Posts (Atom)