Thursday, March 26, 2020

G.k5


  1. G 20 संघाची परिषद 21, 22 मार्च 2020 ची कोठे आयोजित करण्यात आली - रियाध, सौदी अरेबिया
  2. माणिक गोडघाटे कवी कोणत्या नावाने ओळखले जातात - कवी ग्रेस
  3. महाड चवदार तळे सत्याग्रह दिन कोणता - 20 मार्च
  4. ऋषी कपूर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे - खुल्लम - खुल्ला
  5. भारतातील पहिले 'हरित रेल्वे स्टेशन' कोणते आहे - मतवाल रेल्वे स्टेशन ( जम्मू - काश्मिर)
  6. मे 2017 मध्ये बांग्लादेश सीमेवर आलेले चक्रीवादळ कोणते - मोरा
  7. भारतातील पहिले खाजगी रेल्वेस्थानक कोणते आहे - हबीबगंज (मध्यप्रदेश)
  8. G 20 संघाची 2019 ची परिषद कोठे पार पडली - ओसाका (जपान)
  9. 'कान्हा नॅशनल पार्क' कोठे स्थित आहे - मध्य प्रदेश
  10. भारतात ई - वॉलेट सुरू करणारे पहिले राज्य कोणते - महाराष्ट्र

2 comments: