Monday, March 9, 2020

G.k12


  1. स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री - बाळासाहेब गंगाधर खेर
  2. प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांचा पहिला काव्यसंग्रह - शेला (1951)
  3. संत तुकारामांचा जन्म कुठे व कोणत्या साली झाला - देहू (1608)
  4. एअर इंडिया नंतर कोणत्या सरकारी कंपनीचे खाजगीकरण होणार आहे - भारत पेट्रोलियम कार्पोरेशन
  5. भारतात, येथे अर्ध कुंभमेळयाची सुरूवात झाली - हरिद्वार
  6. 5 वे महिला टी 20 विश्वचषक स्पर्धा, विजेता संघ - ऑस्ट्रेलिया, उपविजेता संघ - इंडिया
  7. 'फूड बँक' च्या संस्थापिका आहेत - स्नेहा मोहनदास
  8. 'वात्रटिका' कार रामदास फुटाणे यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन झाले - तांबडा - पांढरा
  9. महाराष्ट्राचा एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा वृद्धीदर (GDI) किती आहे - 5.7%
  10. युनायटेड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहाराची मर्यादा 1 एप्रिल 2020 पासून किती राहिल - 2 लाख रू

No comments:

Post a Comment