Tuesday, March 10, 2020

G.k11


  1. महाराष्ट्र शासनाची (सुधारीत) 'माझी कन्या भाग्यश्री योजना' केव्हा सुरू झाली - 1 ऑगस्ट 2017
  2. भारत सरकारच्या 'जिज्ञासा' कार्यक्रमाची सुरूवात केव्हा झाली - 6 जुलै 2017
  3. 2017 सालची गारफील्ड सोबर्स ट्रॉफी कोणाला मिळाली - विराट कोहली
  4. भारतातील सर्वात मोठा तरंगता सोलर प्रकल्प कोठे आहे - बाणासूर सागर धरण (केरळ)
  5. जगातील सर्वात मोठे सोलर पार्क कोठे आहे - कर्नाटक
  6. साहित्य शिरोमणी पुरस्कार कोणते राज्य देते - उत्तरप्रदेश
  7. Y2K संगणक समस्या कोणत्या वर्षी निर्माण झाली - वर्ष 2000
  8. 'माझ्या आयुष्याची पानं' हे पुस्तक कोणाचे आहे - मीरा चढढा - बोरवणकर
  9. गुजरात मधील 'कांडला' बंदराचे नवीन नाव काय आहे - दीनदयाल बंदर
  10. बराक - 8 क्षेपणास्त्र कोणत्या देशाच्या सहयोगाने तयार करण्यात आले - इस्त्राइल

No comments:

Post a Comment