Sunday, March 15, 2020

G.k8


  1. भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत - नवनाथ कांबळी
  2. जागतिक ग्राहक हक्क केव्हा साजरा होतो - 15 मार्च
  3. जपानचे पंतप्रधान कोन आहेत - शिंजो आबे
  4. सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमतीत किती टकक्यांनी घट करण्याचा निर्णय घेतला - 25%
  5. कवयित्री शांता शेळके यांचे कविता संग्रह कोणते आहेत - वर्षा, रूपसी, गोंदण, अनोळख जन्म जान्हवी, पूर्वसंध्या, इत्यर्थ 
  6. डेन्मार्क ची राजधानी कोणती आहे - कोपनहेगन
  7. जपानमध्ये खोल समुद्रातून मोती शोधून आणणाऱ्या महिलांना काय म्हणतात - एमा
  8. संयुक्त अरब अमिरात चे राजधानी शहर कोणते - अबुधाबी
  9. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कोण आहेत - ममता बॅनर्जी
  10. जागतिक पातळीवर तेल संघटना कोणती आहे - ओपेक

No comments:

Post a Comment