Thursday, April 2, 2020

G.k4


  1. राष्ट्रीय सागरी दिन केव्हा साजरा केला जातो - 5 एप्रिल
  2. जागतिक न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे - हेग
  3. 7 एप्रिल कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो - जागतिक आरोग्य दिन
  4. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत - डाॅ. कमलेश व्यास
  5. भारताचे माहिती आयुक्त कोण आहेत - बिमल जुल्का
  6. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे कितवे अध्यक्ष आहेत - 45 वे
  7. इटलीचे पंतप्रधान कोण आहेत - गिसीपी कांटे
  8. RBI चे गव्हर्नर कोण आहेत - शक्तीकांत दास
  9. भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत - हर्षवर्धन श्रृंगला
  10. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत - व्यंकय्या नायडू

No comments:

Post a Comment