Tuesday, August 18, 2020

G.k3


  1. 'भारत सेवक समाजाचे' संस्थापक होते - जी. के. गोखले
  2. महाड येथील चवदार तळा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाले - सन 1927
  3. राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी कोणत्या चलनवाढीचा प्रकार आवश्यक आहे - चालणारी
  4. कोणत्या वर्षापासून भारतात जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली - 1991
  5. 'इंडियन मिलिटरी अकॅडमी' कोणत्या राज्यात आहे - उत्तरांचल
  6. 'सार्स' हा रोग कशावर परिणाम करतो - श्वसनक्रिया
  7. वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे - नायट्रोजन
  8. 'इक्रिसॅट' तंत्रज्ञान प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे - भुईमूग
  9. 'सुबोध रत्नाकर' हा ग्रंथ कोणी लिहिला - सावित्रीबाई फुले
  10. भारतीय अणुशक्तीचे संस्थापक कोण होते - डॉ. होमी भाभा

No comments:

Post a Comment