Thursday, September 3, 2020

G.k2


  1. केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाचा कालावधी किती आहे - 2020 - 2025
  2. आय एन एस 'करंज' ही स्वदेशी बनावटीची पाणबुडी भारतीय नौदलात केव्हा सामिल झाली - 31 जानेवारी 2018
  3. मॅन बुकर पुरस्काराची सुरूवात कोणत्या वर्षी झाली - 1969
  4. 2017 चा घनश्यामदास पुरस्कार कोणाला मिळाला - प्रो. उमेश वासुदेव वाघमारे, शास्त्रज्ञ बंगळूरू
  5. WHO संस्थेचे स्थापना वर्ष कोणते व स्थापना कोठे झाली - 1948, जिनिव्हा
  6. जागतिक नारळ दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो - 2 सप्टेंबर
  7. 'हिट रिफ्रेश' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - सत्या नडेला
  8. 'हायपरलूप' ही संकल्पना कोणी मांडली - इलॉन मस्क
  9. भारताचे पहिले ऑनलाईन रेडिओ स्टेशन कोणते आहे - रेडिओ उमंग
  10. डाॅ. अमर्त्य सेन यांना कोणत्या वर्षी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता -1998

No comments:

Post a Comment