Wednesday, September 23, 2020

G.k1

  1. दहावी BRICS परिषद कोठे पार पडली - जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) 2018
  2. 2018 ला या भारतीयांना रेमन मॅगसेस पुरस्कार मिळाला - सोनम वांगचूक, डॉ. भारत वाटवानी
  3.  अथेन्स ऑलिम्पिक 2004 मध्ये कोणत्या भारतीय क्रिडापटूने नेमबाजीत रौप्यपदक मिळविले - राज्यवर्धनसिंह राठोड
  4. प्रतिष्ठित बुध्दीबळपटू गॅरी कास्पारोव्ह कोणत्या देशाचा आहे - रशिया
  5. अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला कोणता नवा नारा दिला - 'जय जवान,जय किसान जय विज्ञान'
  6. कारगील युध्द मे ते जुलै दरम्यान कोणत्या साली लढले गेले - 1999
  7. अजित वाडेकर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत- क्रिकेट
  8. सर व्ही.एस. नायपॉल यांचे पूर्ण नाव काय आहे - विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल
  9. पेप्सिको कंपनीच्या पहिल्या महिला सीईओ कोण - इंदिरा नूयी
  10. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीची मान्य पदे किती आहेत - 31  

No comments:

Post a Comment