- दहावी BRICS परिषद कोठे पार पडली - जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) 2018
- 2018 ला या भारतीयांना रेमन मॅगसेस पुरस्कार मिळाला - सोनम वांगचूक, डॉ. भारत वाटवानी
- अथेन्स ऑलिम्पिक 2004 मध्ये कोणत्या भारतीय क्रिडापटूने नेमबाजीत रौप्यपदक मिळविले - राज्यवर्धनसिंह राठोड
- प्रतिष्ठित बुध्दीबळपटू गॅरी कास्पारोव्ह कोणत्या देशाचा आहे - रशिया
- अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला कोणता नवा नारा दिला - 'जय जवान,जय किसान जय विज्ञान'
- कारगील युध्द मे ते जुलै दरम्यान कोणत्या साली लढले गेले - 1999
- अजित वाडेकर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत- क्रिकेट
- सर व्ही.एस. नायपॉल यांचे पूर्ण नाव काय आहे - विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल
- पेप्सिको कंपनीच्या पहिल्या महिला सीईओ कोण - इंदिरा नूयी
- सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीची मान्य पदे किती आहेत - 31
G.k
G.k: To get letest information about General knowledge through blogging, current Affairs, Daily g.k on blog for student prepration in any exam and getting success in there life.
Wednesday, September 23, 2020
G.k1
Thursday, September 3, 2020
G.k2
- केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाचा कालावधी किती आहे - 2020 - 2025
- आय एन एस 'करंज' ही स्वदेशी बनावटीची पाणबुडी भारतीय नौदलात केव्हा सामिल झाली - 31 जानेवारी 2018
- मॅन बुकर पुरस्काराची सुरूवात कोणत्या वर्षी झाली - 1969
- 2017 चा घनश्यामदास पुरस्कार कोणाला मिळाला - प्रो. उमेश वासुदेव वाघमारे, शास्त्रज्ञ बंगळूरू
- WHO संस्थेचे स्थापना वर्ष कोणते व स्थापना कोठे झाली - 1948, जिनिव्हा
- जागतिक नारळ दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो - 2 सप्टेंबर
- 'हिट रिफ्रेश' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - सत्या नडेला
- 'हायपरलूप' ही संकल्पना कोणी मांडली - इलॉन मस्क
- भारताचे पहिले ऑनलाईन रेडिओ स्टेशन कोणते आहे - रेडिओ उमंग
- डाॅ. अमर्त्य सेन यांना कोणत्या वर्षी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता -1998
Tuesday, August 18, 2020
G.k3
- 'भारत सेवक समाजाचे' संस्थापक होते - जी. के. गोखले
- महाड येथील चवदार तळा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाले - सन 1927
- राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी कोणत्या चलनवाढीचा प्रकार आवश्यक आहे - चालणारी
- कोणत्या वर्षापासून भारतात जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली - 1991
- 'इंडियन मिलिटरी अकॅडमी' कोणत्या राज्यात आहे - उत्तरांचल
- 'सार्स' हा रोग कशावर परिणाम करतो - श्वसनक्रिया
- वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे - नायट्रोजन
- 'इक्रिसॅट' तंत्रज्ञान प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे - भुईमूग
- 'सुबोध रत्नाकर' हा ग्रंथ कोणी लिहिला - सावित्रीबाई फुले
- भारतीय अणुशक्तीचे संस्थापक कोण होते - डॉ. होमी भाभा
Thursday, April 2, 2020
G.k4
- राष्ट्रीय सागरी दिन केव्हा साजरा केला जातो - 5 एप्रिल
- जागतिक न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे - हेग
- 7 एप्रिल कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो - जागतिक आरोग्य दिन
- अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत - डाॅ. कमलेश व्यास
- भारताचे माहिती आयुक्त कोण आहेत - बिमल जुल्का
- डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे कितवे अध्यक्ष आहेत - 45 वे
- इटलीचे पंतप्रधान कोण आहेत - गिसीपी कांटे
- RBI चे गव्हर्नर कोण आहेत - शक्तीकांत दास
- भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत - हर्षवर्धन श्रृंगला
- भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत - व्यंकय्या नायडू
Thursday, March 26, 2020
G.k5
- G 20 संघाची परिषद 21, 22 मार्च 2020 ची कोठे आयोजित करण्यात आली - रियाध, सौदी अरेबिया
- माणिक गोडघाटे कवी कोणत्या नावाने ओळखले जातात - कवी ग्रेस
- महाड चवदार तळे सत्याग्रह दिन कोणता - 20 मार्च
- ऋषी कपूर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे - खुल्लम - खुल्ला
- भारतातील पहिले 'हरित रेल्वे स्टेशन' कोणते आहे - मतवाल रेल्वे स्टेशन ( जम्मू - काश्मिर)
- मे 2017 मध्ये बांग्लादेश सीमेवर आलेले चक्रीवादळ कोणते - मोरा
- भारतातील पहिले खाजगी रेल्वेस्थानक कोणते आहे - हबीबगंज (मध्यप्रदेश)
- G 20 संघाची 2019 ची परिषद कोठे पार पडली - ओसाका (जपान)
- 'कान्हा नॅशनल पार्क' कोठे स्थित आहे - मध्य प्रदेश
- भारतात ई - वॉलेट सुरू करणारे पहिले राज्य कोणते - महाराष्ट्र
Friday, March 20, 2020
G.k6
- मराठी नवकाव्याचे प्रवर्तक कोणाला मानले जाते - Bal sitaram Mardhekar
- जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा केला जातो - 20 मार्च
- 'इंडियन बर्डस' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - सलीम अली
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) मध्ये भारतीय महिला पंचां ची संख्या किती आहे - 12
- Athletic महासंघाचे प्रमुख कोण आहेत - सॅबेस्टेनियन को
- जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो - 22 मार्च
- नॅशनल सॅम्पल सर्वे च्या अहवालानुसार भारतात किती कोटी हेक्टर शेतजमिन आहे - 14 कोटी हेक्टर
- कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी भारतात (जनता कर्फ्यू) संचारबंदीची तारीख कोणती -22 मार्च 2020
- आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन केव्हा साजरा केला जातो - 20 मार्च
- अँटिलोप कॅनियन ही अनोखी दरी कोठे आहे - अमेरिका
Wednesday, March 18, 2020
G.k7
- मध्यप्रदेश चे राज्यपाल कोण आहेत - लालजी टंडण
- मराठवाड्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे होत आहे - कौडगाव (उस्मानाबाद)
- 'आयटीटीएफ' चॅलेंजर प्लस ओमान खुल्या टेबल टेनिस स्पर्धा विजेता - अचंथा शरथ कमल
- मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते यांचे निधन झाले - जयराम कुलकर्णी
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक कोण आहेत - बलराम भार्गव
- येलगिरी समर फेस्टिव्हल कोणत्या राज्यात होतो - तमिळनाडू
- भारतात एफएम रेडिओ मेट्रो स्टेशन प्रथम कोणता बनला - लखनौ
- चरैवेती ! चरैवेती !! या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - राम नाईक
- वाचन प्रेरणा दिन केव्हा साजरा केला जातो - 15 ऑक्टोबर
- जगात सर्वात जास्त नारळ उत्पादन कोणत्या देशात होते - इंडोनेशिया
Subscribe to:
Posts (Atom)