Thursday, March 26, 2020

G.k5


  1. G 20 संघाची परिषद 21, 22 मार्च 2020 ची कोठे आयोजित करण्यात आली - रियाध, सौदी अरेबिया
  2. माणिक गोडघाटे कवी कोणत्या नावाने ओळखले जातात - कवी ग्रेस
  3. महाड चवदार तळे सत्याग्रह दिन कोणता - 20 मार्च
  4. ऋषी कपूर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे - खुल्लम - खुल्ला
  5. भारतातील पहिले 'हरित रेल्वे स्टेशन' कोणते आहे - मतवाल रेल्वे स्टेशन ( जम्मू - काश्मिर)
  6. मे 2017 मध्ये बांग्लादेश सीमेवर आलेले चक्रीवादळ कोणते - मोरा
  7. भारतातील पहिले खाजगी रेल्वेस्थानक कोणते आहे - हबीबगंज (मध्यप्रदेश)
  8. G 20 संघाची 2019 ची परिषद कोठे पार पडली - ओसाका (जपान)
  9. 'कान्हा नॅशनल पार्क' कोठे स्थित आहे - मध्य प्रदेश
  10. भारतात ई - वॉलेट सुरू करणारे पहिले राज्य कोणते - महाराष्ट्र

Friday, March 20, 2020

G.k6


  1. मराठी नवकाव्याचे प्रवर्तक कोणाला मानले जाते - Bal sitaram Mardhekar 
  2. जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा केला जातो - 20 मार्च
  3. 'इंडियन बर्डस' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - सलीम अली
  4. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) मध्ये भारतीय महिला पंचां ची संख्या किती आहे - 12
  5. Athletic महासंघाचे प्रमुख कोण आहेत - सॅबेस्टेनियन को
  6. जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो - 22 मार्च
  7. नॅशनल सॅम्पल सर्वे च्या अहवालानुसार भारतात किती कोटी हेक्टर शेतजमिन आहे - 14 कोटी हेक्टर
  8. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी भारतात (जनता कर्फ्यू) संचारबंदीची तारीख कोणती -22 मार्च 2020
  9. आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन केव्हा साजरा केला जातो - 20 मार्च
  10. अँटिलोप कॅनियन ही अनोखी दरी कोठे आहे - अमेरिका

Wednesday, March 18, 2020

G.k7


  1. मध्यप्रदेश चे राज्यपाल कोण आहेत - लालजी टंडण
  2. मराठवाड्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे होत आहे - कौडगाव (उस्मानाबाद)
  3. 'आयटीटीएफ' चॅलेंजर प्लस ओमान खुल्या टेबल टेनिस स्पर्धा विजेता - अचंथा शरथ कमल
  4. मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते यांचे निधन झाले - जयराम कुलकर्णी
  5. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक कोण आहेत - बलराम भार्गव
  6. येलगिरी समर फेस्टिव्हल कोणत्या राज्यात होतो - तमिळनाडू
  7. भारतात एफएम रेडिओ मेट्रो स्टेशन प्रथम कोणता बनला - लखनौ
  8. चरैवेती ! चरैवेती !! या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - राम नाईक
  9. वाचन प्रेरणा दिन केव्हा साजरा केला जातो - 15 ऑक्टोबर
  10. जगात सर्वात जास्त नारळ उत्पादन कोणत्या देशात होते - इंडोनेशिया

Sunday, March 15, 2020

G.k8


  1. भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत - नवनाथ कांबळी
  2. जागतिक ग्राहक हक्क केव्हा साजरा होतो - 15 मार्च
  3. जपानचे पंतप्रधान कोन आहेत - शिंजो आबे
  4. सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमतीत किती टकक्यांनी घट करण्याचा निर्णय घेतला - 25%
  5. कवयित्री शांता शेळके यांचे कविता संग्रह कोणते आहेत - वर्षा, रूपसी, गोंदण, अनोळख जन्म जान्हवी, पूर्वसंध्या, इत्यर्थ 
  6. डेन्मार्क ची राजधानी कोणती आहे - कोपनहेगन
  7. जपानमध्ये खोल समुद्रातून मोती शोधून आणणाऱ्या महिलांना काय म्हणतात - एमा
  8. संयुक्त अरब अमिरात चे राजधानी शहर कोणते - अबुधाबी
  9. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कोण आहेत - ममता बॅनर्जी
  10. जागतिक पातळीवर तेल संघटना कोणती आहे - ओपेक

Friday, March 13, 2020

G.k9


  1. 34 व्या 'राष्ट्रीय स्नुकर स्पर्धा' चा विजेता ठरला - पंकज अडवानी 
  2. चीनचे राष्ट्रपती कोन आहेत - शी. जिनपिंग
  3. तिथी नुसार शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी झाली - 390 वी
  4. शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या साली झाले - 1674
  5. पाच दिवसांचा आठवडा रद्द् करण्याचा निर्णय कोणत्या सरकारने घेतला - सिक्कीम 
  6. 'गीत रामायण' कोणी लिहिले आहे -कविवर्य -  ग. दी. माडगूळकर
  7. मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला - हरबिंदर सिंग
  8. लक्ष्य सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे - बॅडमिंटन
  9. मध्यप्रदेश विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी किती जागा आवश्यक असतात - 115 जागा
  10. केंद्र सरकारने परदेशी नागरिकांना भारतात येण्यास मज्जाव केला - 15 एप्रिल 2020 पर्यंत

G.k10


  1. मध्यप्रदेशचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला - भारतीय जनता पार्टी (BJP)
  2. 13 डिसेंबर 2018 पासून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत - कमलनाथ
  3. संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे - नर्सी नामदेव 
  4. 'सिंधुदर्ग नॅशनल फिल्म फेस्टिव्हल' 2020 (SNFF) चा जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला - राजदत्त , नयना आपटे
  5. तेलंगणाचे मुख्यमंत्री कोन आहेत - के. चंद्रशेखर राव 
  6. अफगाणिस्तानात यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली - अशरफ गनी
  7. लियॉन ओपन टेनिस स्पर्धा, माहिला जेतेपद कोणी मिळविले - सोफिया केनिन
  8. द्रोणावल्ली हरिका कोणत्या खेळाशी सबंधित आहे - बुद्धिबळ
  9. बीसीसीआय चे अध्यक्ष कोण आहेत - सौरव गांगुली
  10. गीता आणि उपनिषेद यांचा संस्कृत मधून प्रथम फारसी भाषेत अनुवाद करणारे - दारा शिकोह 

Tuesday, March 10, 2020

G.k11


  1. महाराष्ट्र शासनाची (सुधारीत) 'माझी कन्या भाग्यश्री योजना' केव्हा सुरू झाली - 1 ऑगस्ट 2017
  2. भारत सरकारच्या 'जिज्ञासा' कार्यक्रमाची सुरूवात केव्हा झाली - 6 जुलै 2017
  3. 2017 सालची गारफील्ड सोबर्स ट्रॉफी कोणाला मिळाली - विराट कोहली
  4. भारतातील सर्वात मोठा तरंगता सोलर प्रकल्प कोठे आहे - बाणासूर सागर धरण (केरळ)
  5. जगातील सर्वात मोठे सोलर पार्क कोठे आहे - कर्नाटक
  6. साहित्य शिरोमणी पुरस्कार कोणते राज्य देते - उत्तरप्रदेश
  7. Y2K संगणक समस्या कोणत्या वर्षी निर्माण झाली - वर्ष 2000
  8. 'माझ्या आयुष्याची पानं' हे पुस्तक कोणाचे आहे - मीरा चढढा - बोरवणकर
  9. गुजरात मधील 'कांडला' बंदराचे नवीन नाव काय आहे - दीनदयाल बंदर
  10. बराक - 8 क्षेपणास्त्र कोणत्या देशाच्या सहयोगाने तयार करण्यात आले - इस्त्राइल

Monday, March 9, 2020

G.k12


  1. स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री - बाळासाहेब गंगाधर खेर
  2. प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांचा पहिला काव्यसंग्रह - शेला (1951)
  3. संत तुकारामांचा जन्म कुठे व कोणत्या साली झाला - देहू (1608)
  4. एअर इंडिया नंतर कोणत्या सरकारी कंपनीचे खाजगीकरण होणार आहे - भारत पेट्रोलियम कार्पोरेशन
  5. भारतात, येथे अर्ध कुंभमेळयाची सुरूवात झाली - हरिद्वार
  6. 5 वे महिला टी 20 विश्वचषक स्पर्धा, विजेता संघ - ऑस्ट्रेलिया, उपविजेता संघ - इंडिया
  7. 'फूड बँक' च्या संस्थापिका आहेत - स्नेहा मोहनदास
  8. 'वात्रटिका' कार रामदास फुटाणे यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन झाले - तांबडा - पांढरा
  9. महाराष्ट्राचा एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा वृद्धीदर (GDI) किती आहे - 5.7%
  10. युनायटेड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहाराची मर्यादा 1 एप्रिल 2020 पासून किती राहिल - 2 लाख रू

Sunday, March 8, 2020

G.k13


  1. मराराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आहेत - अजित पवार
  2. एस. बँकेतून ग्राहकांना फक्त किती रूपये काढता येणार - 50 हजार रूपये
  3. जागतिक महिला दिन साजरा केला जातो - 8 मार्च
  4. एस. बँकेचे संस्थापक आहेत - राणा कपूर
  5. कोकण रेल्वेच्या तीन महिला सारथी - शिल्पा माने, शामला नागे, प्रिया तेटगुरे
  6. महाराष्ट्र राज्य अर्थ संकल्पात पर्यटन विभागाला किती रक्कम प्रस्तावित करण्यात आली आहे - 1400 कोटी रू
  7. 'शी इंस्पायर्स यू' या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली 8 वर्षाची मुलगी - लिकीप्रिया
  8. वेदा कृष्णमूर्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे - क्रिकेट
  9. प्रथम श्रेणी क्रिकेट मधील या खेळाडूने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती स्विकारली - वसीम जाफर
  10. जन औषधि दिन केव्हा साजरा केला जातो - 7 मार्च

Friday, March 6, 2020

G.k14


  1. रत्नागिरी जिल्हा, नूतन जिल्हाधिकारी आहेत - लक्ष्मीनारायण मिश्रा
  2. कोणत्या देशांमध्ये कोरोना विषाणू चा एक ही रूग्ण आढळून आलेला नाही - दाक्षिण अमेरिका, ब्राझिल, आफ्रिका
  3. केंद्रिय कामगार मंत्री आहेत - संतोष गंगवार
  4. जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे - जिनिव्हा
  5. बर्लिन ची भिंत केव्हा पाडण्यात आली होती - 1989
  6. 2022 मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकूल स्पर्धा, (CWG) चे यजमान पद मिळालेले शहर कोणते - बर्मिंगहॅम
  7. अमेरिकेत स्थायिक होणाऱ्यांना कोणता व्हिसा आवश्यक आहे - एच 1 बी
  8. 2017 चा हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला - जावेद अख्तर
  9. वैनगंगा नदीवर कोणता प्रकल्प आहे - गोसीखुर्द प्रकल्प
  10. बंगाली कवी जय गोस्वामी यांना 2017 साल चा कोणता पुरस्कार मिळाला - मूर्तीदेवी पुरस्कार 

Thursday, March 5, 2020

G.k15


  1. बँक ऑफ बडोदा मध्ये कोणत्या दोन बँकांचे विलिनीकरण करण्यात आले - देना बँक, विजया बँक
  2. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 27 वरून किती होणार आहे - 12
  3. केंद्रिय आरोग्य मंत्री कोण आहेत - डॉ. हर्षवर्धन
  4. 'अर्थसंकल्प - सोप्या भाषेत' या पुस्तिकेचे लेखक कोण आहेत - देवेंद्र फडणवीस
  5. एनपीआर म्हणजे - राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर
  6. केंद्रिय गृहमंत्री कोण आहेत - अनिल देशमुख
  7. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत - राजेश टोप
  8. अर्थ सचिवपदी यांची नियुक्ती करण्यात आली - ए. बी. पी. पांड्ये
  9. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत - अमिताभ कांत
  10. RBI चे आर्थिक वर्ष - 1जुलै ते 30 जुन

Wednesday, March 4, 2020

G.k16


  1. 2022 नियोजित फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा ठिकाण - कतार
  2. नियोजित 2020 आशियाई क्रिडा स्पर्धा ठिकाण - हैंगझू (चीन)
  3. 'हिट रिफ्रेश' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - सत्या नडेला
  4. जागातिक अपंग दिन म्हणून साजरा होतो - 16 मार्च
  5. संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे - न्यूयॉर्क
  6. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना वर्ष - 1972
  7. जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात झाली - 5 डिसेंबर 2014
  8. 2017 चा विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा, पुरुष विजेता - रॉजर फेडरर
  9. सलग 3 वर्ष (2011,2012,2013) महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेता - नरसिंग यादव
  10. भारतरत्न पुरस्कार सुरूवात केव्हा झाली - 2 जानेवारी 1954

Tuesday, March 3, 2020

G.k17


  1. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे मुख्यालय कोठे आहे - नाशिक
  2. जागतिक रंगभूमी दिवस केव्हा साजरा होतो - 27 मार्च
  3. 2019 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा, विजेता - नोव्हाक जोकोविच
  4. फिफा अंडर 17, माहिला फुटबॉल विश्वचषक ठिकाण - भारत
  5. सॅफ चषक महिला फुटबॉल स्पर्धा विजेता संघ - भारत
  6. जागतिक आनंदी दिवस - 20 मार्च
  7. जागतिक बँक समूहाचे 13 वे अध्यक्ष आहेत - डेव्हिड मालपाय
  8. संप्रीती युध्दसराव कोणत्या दोन देशा दरम्यान झाला - भारत आणि बांग्लादेश
  9. जागतिक जल दिन केव्हा साजरा होतो - 22 मार्च
  10. अंडर 23 रणजी करंडक विजेता संघ कोणता आहे - विदर्भ संघ

Monday, March 2, 2020

G.k18


  1. स्थलपुराण या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव - अक्षय इंडीकर
  2. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल - डाॅ माधुरी कानिटकर
  3. फॅमिना मिस ग्रॅन्ड इंडिया 2019 चा किताब मिळाला - शिवानी जाधव
  4. नियोजित 6 ते 8 मे दरम्यान होणाऱ्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धा, ठिकाण - इंडोनेशिया
  5. 'द थर्ड पिलर' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - रघुराम राजन
  6. मराठी कादंबरी 'यमुना पर्यटन' चे लेखक कोण आहेत - बाबा पद्मनजी
  7. सवर्ण आरक्षण लागू करणारे पहिले राज्य - गुजरात
  8. 'NCERT' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली - 1961
  9. 2019 चा अझलन शाह हॉकी स्पर्धा, विजेता संघ - कोरिया
  10. 2019 चा आशियाई फुटबॉल स्पर्धा, विजेता संघ - कतार

Sunday, March 1, 2020

G.k19


  1. महाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना किती दिवसांचा आठवडा केला - 5 दिवस
  2. ओफियुकस आकाशगंगा समूह जामिनीपासून किती प्रकाशवर्ष दूर आहे - 39 कोटी प्रकाशवर्ष
  3. 1 मार्च 2020 रोजी, एक डाॅलरची किंमत - 72.18 रुपया
  4. लीप वर्षात फेब्रुवारी महिण्याचे दिवस किती असतात - 29 दिवस
  5. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री - उदय सामंत
  6. मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नव्याने नियुक्ती झाली - परमबीर सिंग
  7. 1 मार्च - जागतिक नागरी संरक्षण दिन
  8. तसनीम मीर कोणत्या खेळाशी संबंधित आहे - बॅडमिंटन
  9. भारतीय माहिला क्रिकेट संघाचे गोलंदाजी कोच - नरेंद्र हिरवानी
  10. 'खेलो इंडिया' विद्यापिठ स्पर्धा, 100 मी. महिला विजेती - दुती चंद

G.k20


  1. दिल्लीचे पोलिस आयुक्त आहेत - एस. एन. श्रीवास्तव
  2. शिक्षण क्षेत्रात, कोठारी आयोग अहवाल वर्ष - 1966
  3. देशाच्या गृहखात्याच्या अखत्यारीत येणारी सर्वोच्च गुप्तचर संस्था - इन्टेलिजन्स ब्युरो (IB)
  4. रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री आहेत - अनिल परब
  5. चीनच्या कोणत्या प्रांतातून कोरोना व्हायरसची सुरूवात झाली - वुहान 
  6. श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे - दिमुथ करुणारत्ने
  7. भारताच्या अर्थमंत्री आहेत - निर्मला सितारामन
  8. अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष - गौतम अदानी
  9. कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष - उदय कोटक
  10. सन फार्माचे अध्यक्ष - दिलीप संघवी