- दहावी BRICS परिषद कोठे पार पडली - जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) 2018
- 2018 ला या भारतीयांना रेमन मॅगसेस पुरस्कार मिळाला - सोनम वांगचूक, डॉ. भारत वाटवानी
- अथेन्स ऑलिम्पिक 2004 मध्ये कोणत्या भारतीय क्रिडापटूने नेमबाजीत रौप्यपदक मिळविले - राज्यवर्धनसिंह राठोड
- प्रतिष्ठित बुध्दीबळपटू गॅरी कास्पारोव्ह कोणत्या देशाचा आहे - रशिया
- अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला कोणता नवा नारा दिला - 'जय जवान,जय किसान जय विज्ञान'
- कारगील युध्द मे ते जुलै दरम्यान कोणत्या साली लढले गेले - 1999
- अजित वाडेकर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत- क्रिकेट
- सर व्ही.एस. नायपॉल यांचे पूर्ण नाव काय आहे - विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल
- पेप्सिको कंपनीच्या पहिल्या महिला सीईओ कोण - इंदिरा नूयी
- सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीची मान्य पदे किती आहेत - 31
G.k: To get letest information about General knowledge through blogging, current Affairs, Daily g.k on blog for student prepration in any exam and getting success in there life.
Wednesday, September 23, 2020
G.k1
Thursday, September 3, 2020
G.k2
- केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाचा कालावधी किती आहे - 2020 - 2025
- आय एन एस 'करंज' ही स्वदेशी बनावटीची पाणबुडी भारतीय नौदलात केव्हा सामिल झाली - 31 जानेवारी 2018
- मॅन बुकर पुरस्काराची सुरूवात कोणत्या वर्षी झाली - 1969
- 2017 चा घनश्यामदास पुरस्कार कोणाला मिळाला - प्रो. उमेश वासुदेव वाघमारे, शास्त्रज्ञ बंगळूरू
- WHO संस्थेचे स्थापना वर्ष कोणते व स्थापना कोठे झाली - 1948, जिनिव्हा
- जागतिक नारळ दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो - 2 सप्टेंबर
- 'हिट रिफ्रेश' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - सत्या नडेला
- 'हायपरलूप' ही संकल्पना कोणी मांडली - इलॉन मस्क
- भारताचे पहिले ऑनलाईन रेडिओ स्टेशन कोणते आहे - रेडिओ उमंग
- डाॅ. अमर्त्य सेन यांना कोणत्या वर्षी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता -1998
Subscribe to:
Posts (Atom)