- दहावी BRICS परिषद कोठे पार पडली - जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) 2018
- 2018 ला या भारतीयांना रेमन मॅगसेस पुरस्कार मिळाला - सोनम वांगचूक, डॉ. भारत वाटवानी
- अथेन्स ऑलिम्पिक 2004 मध्ये कोणत्या भारतीय क्रिडापटूने नेमबाजीत रौप्यपदक मिळविले - राज्यवर्धनसिंह राठोड
- प्रतिष्ठित बुध्दीबळपटू गॅरी कास्पारोव्ह कोणत्या देशाचा आहे - रशिया
- अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला कोणता नवा नारा दिला - 'जय जवान,जय किसान जय विज्ञान'
- कारगील युध्द मे ते जुलै दरम्यान कोणत्या साली लढले गेले - 1999
- अजित वाडेकर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत- क्रिकेट
- सर व्ही.एस. नायपॉल यांचे पूर्ण नाव काय आहे - विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल
- पेप्सिको कंपनीच्या पहिल्या महिला सीईओ कोण - इंदिरा नूयी
- सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीची मान्य पदे किती आहेत - 31
G.k: To get letest information about General knowledge through blogging, current Affairs, Daily g.k on blog for student prepration in any exam and getting success in there life.
Wednesday, September 23, 2020
G.k1
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Thursday, September 3, 2020
G.k2
- केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाचा कालावधी किती आहे - 2020 - 2025
- आय एन एस 'करंज' ही स्वदेशी बनावटीची पाणबुडी भारतीय नौदलात केव्हा सामिल झाली - 31 जानेवारी 2018
- मॅन बुकर पुरस्काराची सुरूवात कोणत्या वर्षी झाली - 1969
- 2017 चा घनश्यामदास पुरस्कार कोणाला मिळाला - प्रो. उमेश वासुदेव वाघमारे, शास्त्रज्ञ बंगळूरू
- WHO संस्थेचे स्थापना वर्ष कोणते व स्थापना कोठे झाली - 1948, जिनिव्हा
- जागतिक नारळ दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो - 2 सप्टेंबर
- 'हिट रिफ्रेश' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - सत्या नडेला
- 'हायपरलूप' ही संकल्पना कोणी मांडली - इलॉन मस्क
- भारताचे पहिले ऑनलाईन रेडिओ स्टेशन कोणते आहे - रेडिओ उमंग
- डाॅ. अमर्त्य सेन यांना कोणत्या वर्षी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता -1998
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Tuesday, August 18, 2020
G.k3
- 'भारत सेवक समाजाचे' संस्थापक होते - जी. के. गोखले
- महाड येथील चवदार तळा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाले - सन 1927
- राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी कोणत्या चलनवाढीचा प्रकार आवश्यक आहे - चालणारी
- कोणत्या वर्षापासून भारतात जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली - 1991
- 'इंडियन मिलिटरी अकॅडमी' कोणत्या राज्यात आहे - उत्तरांचल
- 'सार्स' हा रोग कशावर परिणाम करतो - श्वसनक्रिया
- वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे - नायट्रोजन
- 'इक्रिसॅट' तंत्रज्ञान प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे - भुईमूग
- 'सुबोध रत्नाकर' हा ग्रंथ कोणी लिहिला - सावित्रीबाई फुले
- भारतीय अणुशक्तीचे संस्थापक कोण होते - डॉ. होमी भाभा
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Thursday, April 2, 2020
G.k4
- राष्ट्रीय सागरी दिन केव्हा साजरा केला जातो - 5 एप्रिल
- जागतिक न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे - हेग
- 7 एप्रिल कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो - जागतिक आरोग्य दिन
- अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत - डाॅ. कमलेश व्यास
- भारताचे माहिती आयुक्त कोण आहेत - बिमल जुल्का
- डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे कितवे अध्यक्ष आहेत - 45 वे
- इटलीचे पंतप्रधान कोण आहेत - गिसीपी कांटे
- RBI चे गव्हर्नर कोण आहेत - शक्तीकांत दास
- भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत - हर्षवर्धन श्रृंगला
- भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत - व्यंकय्या नायडू
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Thursday, March 26, 2020
G.k5
- G 20 संघाची परिषद 21, 22 मार्च 2020 ची कोठे आयोजित करण्यात आली - रियाध, सौदी अरेबिया
- माणिक गोडघाटे कवी कोणत्या नावाने ओळखले जातात - कवी ग्रेस
- महाड चवदार तळे सत्याग्रह दिन कोणता - 20 मार्च
- ऋषी कपूर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे - खुल्लम - खुल्ला
- भारतातील पहिले 'हरित रेल्वे स्टेशन' कोणते आहे - मतवाल रेल्वे स्टेशन ( जम्मू - काश्मिर)
- मे 2017 मध्ये बांग्लादेश सीमेवर आलेले चक्रीवादळ कोणते - मोरा
- भारतातील पहिले खाजगी रेल्वेस्थानक कोणते आहे - हबीबगंज (मध्यप्रदेश)
- G 20 संघाची 2019 ची परिषद कोठे पार पडली - ओसाका (जपान)
- 'कान्हा नॅशनल पार्क' कोठे स्थित आहे - मध्य प्रदेश
- भारतात ई - वॉलेट सुरू करणारे पहिले राज्य कोणते - महाराष्ट्र
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Friday, March 20, 2020
G.k6
- मराठी नवकाव्याचे प्रवर्तक कोणाला मानले जाते - Bal sitaram Mardhekar
- जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा केला जातो - 20 मार्च
- 'इंडियन बर्डस' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - सलीम अली
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) मध्ये भारतीय महिला पंचां ची संख्या किती आहे - 12
- Athletic महासंघाचे प्रमुख कोण आहेत - सॅबेस्टेनियन को
- जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो - 22 मार्च
- नॅशनल सॅम्पल सर्वे च्या अहवालानुसार भारतात किती कोटी हेक्टर शेतजमिन आहे - 14 कोटी हेक्टर
- कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी भारतात (जनता कर्फ्यू) संचारबंदीची तारीख कोणती -22 मार्च 2020
- आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन केव्हा साजरा केला जातो - 20 मार्च
- अँटिलोप कॅनियन ही अनोखी दरी कोठे आहे - अमेरिका
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Wednesday, March 18, 2020
G.k7
- मध्यप्रदेश चे राज्यपाल कोण आहेत - लालजी टंडण
- मराठवाड्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे होत आहे - कौडगाव (उस्मानाबाद)
- 'आयटीटीएफ' चॅलेंजर प्लस ओमान खुल्या टेबल टेनिस स्पर्धा विजेता - अचंथा शरथ कमल
- मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते यांचे निधन झाले - जयराम कुलकर्णी
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक कोण आहेत - बलराम भार्गव
- येलगिरी समर फेस्टिव्हल कोणत्या राज्यात होतो - तमिळनाडू
- भारतात एफएम रेडिओ मेट्रो स्टेशन प्रथम कोणता बनला - लखनौ
- चरैवेती ! चरैवेती !! या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - राम नाईक
- वाचन प्रेरणा दिन केव्हा साजरा केला जातो - 15 ऑक्टोबर
- जगात सर्वात जास्त नारळ उत्पादन कोणत्या देशात होते - इंडोनेशिया
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Sunday, March 15, 2020
G.k8
- भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत - नवनाथ कांबळी
- जागतिक ग्राहक हक्क केव्हा साजरा होतो - 15 मार्च
- जपानचे पंतप्रधान कोन आहेत - शिंजो आबे
- सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमतीत किती टकक्यांनी घट करण्याचा निर्णय घेतला - 25%
- कवयित्री शांता शेळके यांचे कविता संग्रह कोणते आहेत - वर्षा, रूपसी, गोंदण, अनोळख जन्म जान्हवी, पूर्वसंध्या, इत्यर्थ
- डेन्मार्क ची राजधानी कोणती आहे - कोपनहेगन
- जपानमध्ये खोल समुद्रातून मोती शोधून आणणाऱ्या महिलांना काय म्हणतात - एमा
- संयुक्त अरब अमिरात चे राजधानी शहर कोणते - अबुधाबी
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कोण आहेत - ममता बॅनर्जी
- जागतिक पातळीवर तेल संघटना कोणती आहे - ओपेक
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Friday, March 13, 2020
G.k9
- 34 व्या 'राष्ट्रीय स्नुकर स्पर्धा' चा विजेता ठरला - पंकज अडवानी
- चीनचे राष्ट्रपती कोन आहेत - शी. जिनपिंग
- तिथी नुसार शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी झाली - 390 वी
- शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या साली झाले - 1674
- पाच दिवसांचा आठवडा रद्द् करण्याचा निर्णय कोणत्या सरकारने घेतला - सिक्कीम
- 'गीत रामायण' कोणी लिहिले आहे -कविवर्य - ग. दी. माडगूळकर
- मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला - हरबिंदर सिंग
- लक्ष्य सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे - बॅडमिंटन
- मध्यप्रदेश विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी किती जागा आवश्यक असतात - 115 जागा
- केंद्र सरकारने परदेशी नागरिकांना भारतात येण्यास मज्जाव केला - 15 एप्रिल 2020 पर्यंत
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
G.k10
- मध्यप्रदेशचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला - भारतीय जनता पार्टी (BJP)
- 13 डिसेंबर 2018 पासून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत - कमलनाथ
- संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे - नर्सी नामदेव
- 'सिंधुदर्ग नॅशनल फिल्म फेस्टिव्हल' 2020 (SNFF) चा जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला - राजदत्त , नयना आपटे
- तेलंगणाचे मुख्यमंत्री कोन आहेत - के. चंद्रशेखर राव
- अफगाणिस्तानात यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली - अशरफ गनी
- लियॉन ओपन टेनिस स्पर्धा, माहिला जेतेपद कोणी मिळविले - सोफिया केनिन
- द्रोणावल्ली हरिका कोणत्या खेळाशी सबंधित आहे - बुद्धिबळ
- बीसीसीआय चे अध्यक्ष कोण आहेत - सौरव गांगुली
- गीता आणि उपनिषेद यांचा संस्कृत मधून प्रथम फारसी भाषेत अनुवाद करणारे - दारा शिकोह
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Tuesday, March 10, 2020
G.k11
- महाराष्ट्र शासनाची (सुधारीत) 'माझी कन्या भाग्यश्री योजना' केव्हा सुरू झाली - 1 ऑगस्ट 2017
- भारत सरकारच्या 'जिज्ञासा' कार्यक्रमाची सुरूवात केव्हा झाली - 6 जुलै 2017
- 2017 सालची गारफील्ड सोबर्स ट्रॉफी कोणाला मिळाली - विराट कोहली
- भारतातील सर्वात मोठा तरंगता सोलर प्रकल्प कोठे आहे - बाणासूर सागर धरण (केरळ)
- जगातील सर्वात मोठे सोलर पार्क कोठे आहे - कर्नाटक
- साहित्य शिरोमणी पुरस्कार कोणते राज्य देते - उत्तरप्रदेश
- Y2K संगणक समस्या कोणत्या वर्षी निर्माण झाली - वर्ष 2000
- 'माझ्या आयुष्याची पानं' हे पुस्तक कोणाचे आहे - मीरा चढढा - बोरवणकर
- गुजरात मधील 'कांडला' बंदराचे नवीन नाव काय आहे - दीनदयाल बंदर
- बराक - 8 क्षेपणास्त्र कोणत्या देशाच्या सहयोगाने तयार करण्यात आले - इस्त्राइल
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Monday, March 9, 2020
G.k12
- स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री - बाळासाहेब गंगाधर खेर
- प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांचा पहिला काव्यसंग्रह - शेला (1951)
- संत तुकारामांचा जन्म कुठे व कोणत्या साली झाला - देहू (1608)
- एअर इंडिया नंतर कोणत्या सरकारी कंपनीचे खाजगीकरण होणार आहे - भारत पेट्रोलियम कार्पोरेशन
- भारतात, येथे अर्ध कुंभमेळयाची सुरूवात झाली - हरिद्वार
- 5 वे महिला टी 20 विश्वचषक स्पर्धा, विजेता संघ - ऑस्ट्रेलिया, उपविजेता संघ - इंडिया
- 'फूड बँक' च्या संस्थापिका आहेत - स्नेहा मोहनदास
- 'वात्रटिका' कार रामदास फुटाणे यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन झाले - तांबडा - पांढरा
- महाराष्ट्राचा एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा वृद्धीदर (GDI) किती आहे - 5.7%
- युनायटेड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहाराची मर्यादा 1 एप्रिल 2020 पासून किती राहिल - 2 लाख रू
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Sunday, March 8, 2020
G.k13
- मराराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आहेत - अजित पवार
- एस. बँकेतून ग्राहकांना फक्त किती रूपये काढता येणार - 50 हजार रूपये
- जागतिक महिला दिन साजरा केला जातो - 8 मार्च
- एस. बँकेचे संस्थापक आहेत - राणा कपूर
- कोकण रेल्वेच्या तीन महिला सारथी - शिल्पा माने, शामला नागे, प्रिया तेटगुरे
- महाराष्ट्र राज्य अर्थ संकल्पात पर्यटन विभागाला किती रक्कम प्रस्तावित करण्यात आली आहे - 1400 कोटी रू
- 'शी इंस्पायर्स यू' या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली 8 वर्षाची मुलगी - लिकीप्रिया
- वेदा कृष्णमूर्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे - क्रिकेट
- प्रथम श्रेणी क्रिकेट मधील या खेळाडूने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती स्विकारली - वसीम जाफर
- जन औषधि दिन केव्हा साजरा केला जातो - 7 मार्च
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Friday, March 6, 2020
G.k14
- रत्नागिरी जिल्हा, नूतन जिल्हाधिकारी आहेत - लक्ष्मीनारायण मिश्रा
- कोणत्या देशांमध्ये कोरोना विषाणू चा एक ही रूग्ण आढळून आलेला नाही - दाक्षिण अमेरिका, ब्राझिल, आफ्रिका
- केंद्रिय कामगार मंत्री आहेत - संतोष गंगवार
- जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे - जिनिव्हा
- बर्लिन ची भिंत केव्हा पाडण्यात आली होती - 1989
- 2022 मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकूल स्पर्धा, (CWG) चे यजमान पद मिळालेले शहर कोणते - बर्मिंगहॅम
- अमेरिकेत स्थायिक होणाऱ्यांना कोणता व्हिसा आवश्यक आहे - एच 1 बी
- 2017 चा हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला - जावेद अख्तर
- वैनगंगा नदीवर कोणता प्रकल्प आहे - गोसीखुर्द प्रकल्प
- बंगाली कवी जय गोस्वामी यांना 2017 साल चा कोणता पुरस्कार मिळाला - मूर्तीदेवी पुरस्कार
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Thursday, March 5, 2020
G.k15
- बँक ऑफ बडोदा मध्ये कोणत्या दोन बँकांचे विलिनीकरण करण्यात आले - देना बँक, विजया बँक
- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 27 वरून किती होणार आहे - 12
- केंद्रिय आरोग्य मंत्री कोण आहेत - डॉ. हर्षवर्धन
- 'अर्थसंकल्प - सोप्या भाषेत' या पुस्तिकेचे लेखक कोण आहेत - देवेंद्र फडणवीस
- एनपीआर म्हणजे - राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर
- केंद्रिय गृहमंत्री कोण आहेत - अनिल देशमुख
- महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत - राजेश टोप
- अर्थ सचिवपदी यांची नियुक्ती करण्यात आली - ए. बी. पी. पांड्ये
- नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत - अमिताभ कांत
- RBI चे आर्थिक वर्ष - 1जुलै ते 30 जुन
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Wednesday, March 4, 2020
G.k16
- 2022 नियोजित फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा ठिकाण - कतार
- नियोजित 2020 आशियाई क्रिडा स्पर्धा ठिकाण - हैंगझू (चीन)
- 'हिट रिफ्रेश' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - सत्या नडेला
- जागातिक अपंग दिन म्हणून साजरा होतो - 16 मार्च
- संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे - न्यूयॉर्क
- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना वर्ष - 1972
- जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात झाली - 5 डिसेंबर 2014
- 2017 चा विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा, पुरुष विजेता - रॉजर फेडरर
- सलग 3 वर्ष (2011,2012,2013) महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेता - नरसिंग यादव
- भारतरत्न पुरस्कार सुरूवात केव्हा झाली - 2 जानेवारी 1954
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Tuesday, March 3, 2020
G.k17
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे मुख्यालय कोठे आहे - नाशिक
- जागतिक रंगभूमी दिवस केव्हा साजरा होतो - 27 मार्च
- 2019 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा, विजेता - नोव्हाक जोकोविच
- फिफा अंडर 17, माहिला फुटबॉल विश्वचषक ठिकाण - भारत
- सॅफ चषक महिला फुटबॉल स्पर्धा विजेता संघ - भारत
- जागतिक आनंदी दिवस - 20 मार्च
- जागतिक बँक समूहाचे 13 वे अध्यक्ष आहेत - डेव्हिड मालपाय
- संप्रीती युध्दसराव कोणत्या दोन देशा दरम्यान झाला - भारत आणि बांग्लादेश
- जागतिक जल दिन केव्हा साजरा होतो - 22 मार्च
- अंडर 23 रणजी करंडक विजेता संघ कोणता आहे - विदर्भ संघ
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Monday, March 2, 2020
G.k18
- स्थलपुराण या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव - अक्षय इंडीकर
- महाराष्ट्राच्या पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल - डाॅ माधुरी कानिटकर
- फॅमिना मिस ग्रॅन्ड इंडिया 2019 चा किताब मिळाला - शिवानी जाधव
- नियोजित 6 ते 8 मे दरम्यान होणाऱ्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धा, ठिकाण - इंडोनेशिया
- 'द थर्ड पिलर' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत - रघुराम राजन
- मराठी कादंबरी 'यमुना पर्यटन' चे लेखक कोण आहेत - बाबा पद्मनजी
- सवर्ण आरक्षण लागू करणारे पहिले राज्य - गुजरात
- 'NCERT' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली - 1961
- 2019 चा अझलन शाह हॉकी स्पर्धा, विजेता संघ - कोरिया
- 2019 चा आशियाई फुटबॉल स्पर्धा, विजेता संघ - कतार
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Sunday, March 1, 2020
G.k19
- महाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना किती दिवसांचा आठवडा केला - 5 दिवस
- ओफियुकस आकाशगंगा समूह जामिनीपासून किती प्रकाशवर्ष दूर आहे - 39 कोटी प्रकाशवर्ष
- 1 मार्च 2020 रोजी, एक डाॅलरची किंमत - 72.18 रुपया
- लीप वर्षात फेब्रुवारी महिण्याचे दिवस किती असतात - 29 दिवस
- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री - उदय सामंत
- मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नव्याने नियुक्ती झाली - परमबीर सिंग
- 1 मार्च - जागतिक नागरी संरक्षण दिन
- तसनीम मीर कोणत्या खेळाशी संबंधित आहे - बॅडमिंटन
- भारतीय माहिला क्रिकेट संघाचे गोलंदाजी कोच - नरेंद्र हिरवानी
- 'खेलो इंडिया' विद्यापिठ स्पर्धा, 100 मी. महिला विजेती - दुती चंद
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
G.k20
- दिल्लीचे पोलिस आयुक्त आहेत - एस. एन. श्रीवास्तव
- शिक्षण क्षेत्रात, कोठारी आयोग अहवाल वर्ष - 1966
- देशाच्या गृहखात्याच्या अखत्यारीत येणारी सर्वोच्च गुप्तचर संस्था - इन्टेलिजन्स ब्युरो (IB)
- रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री आहेत - अनिल परब
- चीनच्या कोणत्या प्रांतातून कोरोना व्हायरसची सुरूवात झाली - वुहान
- श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे - दिमुथ करुणारत्ने
- भारताच्या अर्थमंत्री आहेत - निर्मला सितारामन
- अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष - गौतम अदानी
- कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष - उदय कोटक
- सन फार्माचे अध्यक्ष - दिलीप संघवी
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Friday, February 28, 2020
G.k21
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाची 43 वी परिषद ठिकाण - जीनेव्हा
- माहिला टी 20 विश्वचषक स्पर्धा, सर्वाधिक स्ट्राईक रेट ने धावा करण्याचा विक्रम - शेफाली वर्मा , भारत
- 2020 ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित ठिकाण - टोकियो , जपान
- सनरायझर्स हैद्राबाद क्रिकेट संघाच्या नवीन कर्णधाराचे नाव - डेव्हिड वार्नर
- IPL चे कितवे पर्व 2 मार्च 2020 पासून सुरू होत आहे - 13 वे
- भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे अध्यक्ष (NRAI) - रनिंदर सिंह
- दिल्लीचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत - मनीष सिसोदिया
- नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) स्थापना वर्ष - 1959
- Jet airways चे CEO आहेत - विनय दुबे
- जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा होतो - 15 मार्च
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Thursday, February 27, 2020
G.k22
- मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो - 27 फेब्रुवारी
- भारतीय वायुसेना प्रमुख - एअरचिप मार्शल आर. के. एस. भदोरिया
- दक्षिण पूर्व आशियातील थायलंड या देशाचे पूर्वीचे नाव - सयाम
- मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ - सत्या नडेला
- कोणत्या प्रसिद्ध साहित्यिकाचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जाता - वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज)
- भारतातील एकमेव ISO - 9000 प्राप्त परिवार - सुराणा परिवार (चेन्नई)
- वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2019 नुसार भारतातील सर्वात जास्त प्रदूषित शहर - गाझियाबाद
- रिलायन्स समूहाचे अध्यक्ष - मुकेश अंबानी
- वैभव सुरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे - बुद्धिबळ
- 21 फेब्रुवारीला भारताच्या कोणत्या फिरकीपटूने व्यावसायिक क्रिकेट मधून निवृत्ती स्वीकारली - प्रग्यान ओझा
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Wednesday, February 26, 2020
G.k23
- भारताला अमेरिकेडून संरक्षण करारानुसार मिळणार हॅलिकॉप्टर - आपाचे आणि एमएच 60 रोमियो
- स्वा. वि. दा.सावरकरांनी रचलेले पहिले नाटक - उःशाप
- नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य कोठे आहे - नाशिक
- 67 व्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा ठिकाण - जयपूर राजस्थान
- महाराष्ट्र राज्य, शालेय शिक्षणमंत्री - प्रा. वर्षा गायकवाड
- जानेवारी 2022 राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धा, यजमानपद - भारत
- स्वा. वि. दा. सावरकरांनी रचलेला पहिला पोवाडा - सवाई माधवरावांचा रंग
- स्वा. वि. दा. सावरकरांनी लिहिलेली निबंधाची पुस्तके - रणशिंग हिंदुत्व, सहा सोनेरी पाने
- मुंबईचे सध्याचे पोलिस आयुक्त - संजय बर्वे
- चीन पाठोपाठ कोरोना विषाणू संसर्ग वाढलेला देश - दक्षिण कोरिया
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Tuesday, February 25, 2020
G.k24
- ICC च्या प्रथम भारतीय सामनाधिकारी - जी. एस. लक्ष्मी
- दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेची सुरूवात - जुलै 2015
- क्रोएशियाने या सर्वोच्च नागरी सन्मानाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सन्मानित केले - 'ग्रँड ऑर्डर ऑफ द किंग ऑफ टॉमस्लाव'
- 2019 चा कुसुमाग्रज प्रातिष्ठानचा जनस्थान पुरस्कार - वसंत आबाजी डहाके
- कन्या वन समृध्दी योजना कोणत्या राज्याने सुरू केली - महाराष्ट्र
- फिजी च्या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ति मिळालेले सेवानिवृत्त न्यायाधिश - मदन भीमराव लोकुर
- दुबई खुल्या टेनिस स्पर्धा, विजेती महिला टेनिसपटू - सिमोना हॅलेप, रुमानिया
- इंडियन आयडॉल 11 व्या पर्वाचा विजेता - सनी हिंदुस्तानी, पंजाब
- 2009 च्या IPL स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या - दक्षिण आफ्रिका
- महाराष्ट्रातील साक्षरतेच्या दृष्टीने प्रथम जिल्हा - मुंबई उपनगर
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Monday, February 24, 2020
G.k25
- निवृत्त पोलिस अधिकारी राकेश मारिया यांचे आत्मचरित्र - राकेश मारिया 'लेट मी से इट नाऊ'
- किंग मोमो कार्निव्हल साजरे करणारे राज्य - गोवा
- आशियाई कुरत्ती स्पर्धा,57 kg वजनी गटात सुवर्ण पदक प्राप्त - रवी दहिया
- जगातील सर्वात मोठा क्रिकेट स्टेडिअम - मोटेरा स्टेडिअम, गुजरात
- 10 रू. नोटीच्या पाठीमागे - सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिसा
- प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरूवात - एप्रिल 2015
- मेक इन इंडिया, सुरूवात - सप्टेंबर 2014
- पहिली स्वदेशी बनावटीची दीर्घ पल्याची तोफ - धनुष
- नियोजित 2 जुन ते 6 जुन 2020 महासागर परिषद - पोर्तुगाल, लिस्बन
- सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींची एकूण पदे - 31
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Sunday, February 23, 2020
G.k26
- वीस रुपयाच्या नोटेवर कोणत्या लेणीचे चित्र आहे - वेरूळ लेणी
- 2019 चा रविंद्रनाथ टागोर पुरस्कार मिळाला - राणा दासगुप्ता
- महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक - वसंतराव नाईक
- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना - 1957
- वर्धा येथील सेवाग्राम आश्रम स्थापना वर्ष - 1936
- फनी चक्रीवादळाचे नाव सुचवणारा देश - बांग्लादेश
- मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष - न्यायमूर्ती एच. एल. दत्तू
- जपान चे 126 वे सम्राट - नारू हितो
- गोव्याचे मुख्यमंत्री - प्रमोद सावंत
- सांभर सरोवर असणारे राज्य - राजस्थान
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Saturday, February 22, 2020
G.k27
- स्वच्छ भारत मिशन योजना सुरू झाली - 2 ऑक्टोबर 2014
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चा 189 वा सदस्य देश - नौरु
- आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस - 20 मार्च
- जागतिक आनंदी देश निर्देशांक 2019 नुसार भारताचा क्रमांक - 140
- 2018 चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला - महेश एलकुंचवार
- 2019 चे विश्व मराठी साहित्य संम्मेलन पार पडले - कंबोडिया
- (GI) मानांकन मिळालेली शाही लिची कोणत्या राज्यातील आहे - बिहार
- 73 व्या घटनादुरुरत्ती कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली - 24 एप्रिल 1993
- गेम चेंजर आत्मचरित्र - शाहिद आफ्रिदी
- 'संन्यस्त खड्ग' या नाटकाचे लेखक आहेत - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Friday, February 21, 2020
G.k28
- माहिला क्रिकेट वर्ल्डकप आयोजन ठिकाण - ऑस्ट्रेलिया
- कट, कॉपी, पेस्ट संकल्पनेचे जनक - लॅरी टेस्लर
- भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार - हरमनप्रीत कौर
- पश्चिम बंगालचे राज्यपाल - जगदीश धनगर
- भारतीय माहिला क्रिकेट संघाची उप-कर्णधार - स्मृती मानधना
- 'निराला' या नावाने प्रसिद्ध असणारे कवी - सूर्यकांत त्रिपाठी
- 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेची सुरुवात - जानेवारी 2015 पानिपत, हरियाणा
- R.K. studio विकत घेतला - गोदरेज प्रोपर्टी
- ला लिगा 2019 चा विजेता संघ - बर्सिलोना
- 800 वर्ष जुने नोट्रे- डेम कॅथेड्रल चर्च - पॅरिस
Hello !!🙏🙏 My name is Mahesh Chile do the work as a professional blogger. Update about daily General knowledge in (G.k), blog. Keyword, blog follow resent topic,etc...Take it, blog sell the product through Amazon.Devices, blog related to various devices.Books, blog develop for Reader. Basically all the blogs are useful to all people for updates and purchase the product everytime.So... check them everyday.Thanks...������
Subscribe to:
Posts (Atom)