G.k: To get letest information about General knowledge through blogging, current Affairs, Daily g.k on blog for student prepration in any exam and getting success in there life.
Marathi Grammar
▼
Privacy policy
▼
Disclaimer
▼
Thursday, April 2, 2020
G.k4
राष्ट्रीय सागरी दिन केव्हा साजरा केला जातो - 5 एप्रिल
जागतिक न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे - हेग
7 एप्रिल कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो - जागतिक आरोग्य दिन
अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत - डाॅ. कमलेश व्यास
भारताचे माहिती आयुक्त कोण आहेत - बिमल जुल्का
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे कितवे अध्यक्ष आहेत - 45 वे
इटलीचे पंतप्रधान कोण आहेत - गिसीपी कांटे
RBI चे गव्हर्नर कोण आहेत - शक्तीकांत दास
भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत - हर्षवर्धन श्रृंगला
No comments:
Post a Comment