G.k: To get letest information about General knowledge through blogging, current Affairs, Daily g.k on blog for student prepration in any exam and getting success in there life.
Marathi Grammar
▼
Privacy policy
▼
Disclaimer
▼
Sunday, February 23, 2020
G.k26
वीस रुपयाच्या नोटेवर कोणत्या लेणीचे चित्र आहे - वेरूळ लेणी
2019 चा रविंद्रनाथ टागोर पुरस्कार मिळाला - राणा दासगुप्ता
महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक - वसंतराव नाईक
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना - 1957
वर्धा येथील सेवाग्राम आश्रम स्थापना वर्ष - 1936
फनी चक्रीवादळाचे नाव सुचवणारा देश - बांग्लादेश
मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष - न्यायमूर्ती एच. एल. दत्तू
No comments:
Post a Comment